Sunday, September 20, 2026
HomeमनोरंजनAsha Bhosle: सर्वांच्या विरोधात जाऊन केले लग्न, गरोदरपणात सासरच्यांनी आशा भोसलेंना काढले...

Asha Bhosle: सर्वांच्या विरोधात जाऊन केले लग्न, गरोदरपणात सासरच्यांनी आशा भोसलेंना काढले घराबाहेर

[ad_1]

आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका म्हणजे आशा भोसले. आज ८ सप्टेंबर रोजी आशा भोसले यांचा वाढदिवस आहे. त्यांना संगीताचा वारसा त्यांचे वडील दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून मिळाला होता. आशा यांनी आजवर अनेक गाणी गायिली आहेत. १९४३ साली त्यांनी करिअरला सुरुवात केली होती. आशा या त्यांच्या कामासोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत होत्या. एक वेळ तर अशी होती की आशा यांनी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न केले होते. तसेच गरोदरपणात सासरच्यांनी घराबाहेरही काढले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments