Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशArvind Kejriwal news: हाच न्याय लावला तर मोदींचं संपूर्ण मंत्रिमंडळ जेलमध्ये जायला...

Arvind Kejriwal news: हाच न्याय लावला तर मोदींचं संपूर्ण मंत्रिमंडळ जेलमध्ये जायला हवं; जुने मित्र केजरीवालांच्या मदतीला

Arvind Kejriwal news: हाच न्याय लावला तर मोदींचं संपूर्ण मंत्रिमंडळ जेलमध्ये जायला हवं; जुने मित्र केजरीवालांच्या मदतीला

[ad_1]

योगेंद्र यादव यांनी सोशल मीडियात पोस्ट लिहून केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध केला आहे. ‘राजकारण आणि वैचारिक मतभेद ही वेगळी गोष्ट आहे. मात्र, या सर्वांच्या वर लोकशाही व्यवस्था आहे. केजरीवाल यांची अटक ही लोकशाहीच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारी आहे. केजरीवालांचाच न्याय लावायचा झाला तर इलेक्टोरल बाँडच्या घोटाळ्यात मोदींचं संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ तुरुंगात असायला पाहिजे, असं यादव यांनी म्हटलं आहे. लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक भारतीयानं या कारवाईच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे, असं आवाहनही यादव यांनी केलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments