Sunday, August 16, 2026
Homeमनोरंजनसायलीने पुरावे नेमके कुठे लपवले? ‘ठरलं तर मग’ मालिकेत होणार मोठा खुलासा!

सायलीने पुरावे नेमके कुठे लपवले? ‘ठरलं तर मग’ मालिकेत होणार मोठा खुलासा!

सायलीने पुरावे नेमके कुठे लपवले? ‘ठरलं तर मग’ मालिकेत होणार मोठा खुलासा!

[ad_1]

यावेळी संतोषने आपल्याला सगळे पुरावे दिल्याचा खुलासा सायलीने केला आहे. तर, हे सगळे पुरावे असलेला पेनड्राईव्ह आपण महिपतच्या घराबाहेर उभ्या असलेल्या एका बाईकच्या डीकीमध्ये ठेवल्याचे सायली सांगणार आहे. त्यावेळी सायलीने त्या बाईकचा नंबर देखील लक्षात ठेवला होता. हा बाईकचा नंबर ऐकताच अर्जुनच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलणार आहेत. ही बाईक दुसऱ्या-तिसऱ्या कुणाची नसून, चैतन्यची आहे. याचाच अर्थ सायलीने पुराव्यांचा पेन ड्राईव्ह चैतन्याच्या बाईकमध्ये ठेवलेला आहे. आता अर्जुन चैतन्य आणि त्याची बाईक शोधण्यासाठी बाहेर पडणार आहे. तर, चैतन्यच्या बाईक मधून लवकरात लवकर तो पेन ड्राईव्ह मिळवून, ते पुरावे सगळ्यांसमोर सादर करावेत, इतकंच ध्येय अर्जुनच्या डोळ्यासमोर आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments