Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशArvind Kejriwal | दिल्लीतील INDIA आघाडीच्या बैठकीला अरविंद केजरीवाल असणार अनुपस्थित? वाचा...

Arvind Kejriwal | दिल्लीतील INDIA आघाडीच्या बैठकीला अरविंद केजरीवाल असणार अनुपस्थित? वाचा नेमके काय आहे कारण | Navarashtra (नवराष्ट्र)

Arvind Kejriwal | दिल्लीतील INDIA आघाडीच्या बैठकीला अरविंद केजरीवाल असणार अनुपस्थित? वाचा नेमके काय आहे कारण | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

Arvind Kejriwal: Kejriwal likely to be absent from INDIA alliance meeting in Delhi; What is the real reason?

Arvind Kejriwal: Kejriwal likely to be absent from INDIA alliance meeting in Delhi; What is the real reason?

Arvind Kejriwal : दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. केजरीवाल 19 ते 30 डिसेंबरदरम्यान विपश्यनेसाठी जाणार आहेत.

आप आणि काँग्रेसमध्ये चांगलेच खटके

विपश्यनेच्या पहिल्याच दिवशी इंडिया आघाडीची बैठक आहे. 5 राज्यांच्या निवडणुकीदरम्यान आप आणि काँग्रेसमध्ये चांगलेच खटके उडाले. त्यामुळे या बैठकीत 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची चर्चा होऊन पुढची रणनीती ठरवण्यावर चर्चा होणार होती. मात्र, केजरीवाल या बैठकीला उपस्थित नसणार आहेत.

अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा विपश्यनेसाठी

अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा विपश्यनेसाठी जात आहेत. यावेळी मुख्यमंत्री 19 डिसेंबरला विपश्यनेसाठी रवाना होतील. केजरीवाल दरवर्षी 10 दिवसांचा विपश्यनेचा कोर्स करण्यासाठी जातात. या वर्षीही आम्ही 19 ते 30 डिसेंबरपर्यंत विपश्यनेत राहू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

विपश्यनेसाठी जयपूरमधील एका वेलनेस सेंटरमध्ये दाखल

2021 मध्ये केजरीवाल विपश्यनेसाठी जयपूरमधील एका वेलनेस सेंटरमध्ये गेले होते. या काळात केजरीवाल कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. तसेच, आम आदमी पक्षाच्या कोणत्याही नेत्याला किंवा पदाधिकाऱ्याला भेटत नाही. मुख्यमंत्र्यांनी धरमकोट, नागपूर आणि बंगळुरू येथे अनेक विपश्यना सत्रांमध्ये भाग घेतला आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments