Saturday, September 5, 2026
HomeमनोरंजनAR Rahman : हनिमूनच्या दिवशीही पत्नीला एकटं सोडून गेला होता एआर रहमान!...

AR Rahman : हनिमूनच्या दिवशीही पत्नीला एकटं सोडून गेला होता एआर रहमान! दुसऱ्या रुममध्ये निघून गेला अन्…

AR Rahman : हनिमूनच्या दिवशीही पत्नीला एकटं सोडून गेला होता एआर रहमान! दुसऱ्या रुममध्ये निघून गेला अन्…

[ad_1]

AR Rahman Divorce : जगप्रसिद्ध गायक-संगीतकार एआर रहमान यांनी आणि त्यांची पत्नी सायरा यांनी मंगळवारी विभक्त होण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. एआर रहमान यांनी देखील पुन्हा एक निवेदन जारी करून, ते दोघे आता विभक्त होत असल्याचे म्हटले आहे. या दोघांनी २९ वर्षांचे वैवाहिक नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी एवढं दीर्घकालीन नातं मोडण्याचा निर्णय घेतला आहे, यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. काही दिवसांपूर्वी दोघांशी संबंधित काही जुने किस्से व्हायरल झाले होते. आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात दोघांची हनिमून स्टोरी सांगितली जात आहे. हनिमूनच्या दिवशी देखील दोघांच्या आयुष्यात एक विचित्र गोष्ट घडली होती. सायराला त्या रात्री रहमान कुठे होता, हेच माहित नव्हतं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments