Monday, August 31, 2026
HomeमनोरंजनAppi Amchi Collector: अप्पी आणि अर्जुन पुन्हा एकत्र येणार? 'अप्पी आमची कलेक्टर'...

Appi Amchi Collector: अप्पी आणि अर्जुन पुन्हा एकत्र येणार? ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत नवे वळण

Appi Amchi Collector: अप्पी आणि अर्जुन पुन्हा एकत्र येणार? ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत नवे वळण

[ad_1]

अमोल आणणार आई-बाबांना एकत्र

अमोल रोज काहीतरी रेखाटत असल्याचं सगळ्यांच्या लक्षात येतं. जेव्हा दिप्या त्याला सतत प्रश्न विचारतो तेव्हा हे स्पष्ट होते की अमोल त्याच्या वाढदिवसाची चित्रे काढत आहे. पहिला, दुसरा आणि तिसरा वाढदिवस ! दरम्यान, अप्पी आणि अर्जुन यांच्यातील जवळीक हळूहळू वाढत आहे तेव्हा रुपाली आर्याला सांगते की अप्पी आणि अर्जुनमधील सर्वात मोठी लढाई फक्त एकाच गोष्टीवर असू शकते ती म्हणजे तत्त्वांवर! तिने अर्जुनच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख केला आणि रुपाली आणि आर्याने याचा वापर करून दोघांमध्ये तेढ निर्माण करण्याचा निर्णय घेतला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments