Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनAP Dhillon: अखेर बोभाटा झालाच! खुशी कपूर नव्हे, एपी ढिल्लोनने चाहत्यांना दाखवला...

AP Dhillon: अखेर बोभाटा झालाच! खुशी कपूर नव्हे, एपी ढिल्लोनने चाहत्यांना दाखवला खऱ्या गर्लफ्रेंडचा चेहरा

AP Dhillon: अखेर बोभाटा झालाच! खुशी कपूर नव्हे, एपी ढिल्लोनने चाहत्यांना दाखवला खऱ्या गर्लफ्रेंडचा चेहरा

[ad_1]

एपी यापूर्वी अनेकदा बनिता संधूसोबत दिसला होता. पापाराझींनी या दोघांनाही अनेकदा आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते. मात्र, आता नुकतेच एपी ढिल्लोन आणि बनिता यांचा एक म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला आहे, ज्यामध्ये दोघांची उत्कृष्ट केमिस्ट्री पाहायला मिळाली. त्यानंतर दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्याही चर्चेत आल्या होत्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments