Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रanna hazare news : केजरीवालांना अटक होताच अण्णा हजारे यांनी मौन सोडले!...

anna hazare news : केजरीवालांना अटक होताच अण्णा हजारे यांनी मौन सोडले! काय म्हणाले पाहा!

[ad_1]

‘केजरीवालांना जी अटक झालीय, ती त्यांच्या कृतीमुळंच झाली आहे. हे काम त्यांनी केलं नसतं, तर अटक व्हायची वेळच आली नसती. आता जे झालंय ते झालंय. कायदा पुढचं काम करेल. सरकार बघेल. त्यावर विचार करेल,’ असं हजारे यांनी म्हटलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments