Tuesday, October 13, 2026
HomeमनोरंजनAnkita Prabhu Walawalkar: अखेर अंकिता वालावलकरच्या बॉयफ्रेंडचा चेहरा आला समोर, कोण आहे...

Ankita Prabhu Walawalkar: अखेर अंकिता वालावलकरच्या बॉयफ्रेंडचा चेहरा आला समोर, कोण आहे होणारा नवरा?

[ad_1]

बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली इन्फ्लूएंसर म्हणजे अंकिता वालावलकर. घरात गेल्या पासून अंकिताच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. अंकिताने अनेकदा तिचे लग्न जमल्याची माहिती दिली. पण ती कुणाशी लग्न करतेय याविषयी माहिती तिने दिली नव्हती. आता अंकिताने बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला आहे. चला जाणून घेऊया अंकिता वालावलकरच्या बॉयफ्रेंडविषयी…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments