Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रAnil Parab : अनिल परबांना हायकोर्टाचा दिलासा, 5 डिसेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण

Anil Parab : अनिल परबांना हायकोर्टाचा दिलासा, 5 डिसेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण

Anil Parab : अनिल परबांना हायकोर्टाचा दिलासा, 5 डिसेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण

[ad_1]

Anil Parab : अनिल परबांना हायकोर्टाचा दिलासा, 5 डिसेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी हायकोर्टातील सुनावणी 5 डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे, आणि तोपर्यंत कुठलीही कठोर कारवाई न करण्यास निर्देश हायकोर्टाकडून कायम ठेवण्यात आले. ईडीनं दाखल केलेला इसीआयआर रद्द करण्यासाठी परबांनी हायकोर्टात याचिका केली होती. त्यावर आज सुनावणी झाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments