Anil Kapoor: एका प्रँक कॉलने अनिल कपूरच्या आयुष्यात झाली सुनिताची एण्ट्री, वाचा लव्हस्टोरी

0
17
Anil Kapoor: एका प्रँक कॉलने अनिल कपूरच्या आयुष्यात झाली सुनिताची एण्ट्री, वाचा लव्हस्टोरी


वयाची ६० ओलांडल्यानंतरही तरुणांना लाजवेल असा फिटनेस असणारे अभिनेते म्हणजे अनिल कपूर. त्यांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मग ते वेलकम बॅक या चित्रपटातील कॉमेडी असो किंवा २४ सारख्या चित्रपटातील अॅक्शन असो. त्यांच्या अभिनयाची कायम जोरदार चर्चा होत असते. आज २४ डिसेंबर रोजी अनिल कपूर यांचा वाढदिवस. सोशल मीडियाद्वारे चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनिल कपूर यांच्या पत्नीचे नाव सुनिता असे आहे. चला जाणून घेऊया त्यांची लव्हस्टोरी…



Source link