Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनAnil Kapoor Birthday : एक दिवस मोठा माणूस नक्की बनेन! रडत रडत...

Anil Kapoor Birthday : एक दिवस मोठा माणूस नक्की बनेन! रडत रडत अनिल कपूरने घेतली होती शपथ

Anil Kapoor Birthday : एक दिवस मोठा माणूस नक्की बनेन! रडत रडत अनिल कपूरने घेतली होती शपथ

[ad_1]

Happy Birthday Anil Kapoor : ८०च्या दशकात एक असा अभिनेता बॉलिवूडमध्ये आला, ज्याने आपल्या प्रत्येक पात्राने लोकांना आश्चर्यचकित केले. या अभिनेत्याने कधी ‘ईश्वर’मध्ये निरागस भूमिका साकारली, तर कधी ‘राम-लखन’मध्ये धूर्त पोलिस ऑफिसरची भूमिका केली. प्रत्येक पात्राशी जुळवून घेऊ शकणाऱ्या या अभिनेत्याचे नाव आहे अनिल कपूर. आज म्हणजेच २४ डिसेंबर रोजी अनिल कपूर आपला ६७वा वाढदिवस साजरा करणार आहे. अनिल कपूरने त्याच्या कारकिर्दीत प्रचंड यश मिळवलं. पण, त्याच्यासाठी हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. या आधीच्या जीवनात त्याने खूप संघर्ष केला. त्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडली, की त्या क्षणी आपण मोठा माणूस बनायचं अशी शपथ त्याने घेतली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments