Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनAmruta Fadnavis New Song: 'तुम्हे आईने की जरुरत नही', अमृता फडणवीसांचे नवे...

Amruta Fadnavis New Song: ‘तुम्हे आईने की जरुरत नही’, अमृता फडणवीसांचे नवे गाणे ऐकलेत का?

Amruta Fadnavis New Song: ‘तुम्हे आईने की जरुरत नही’, अमृता फडणवीसांचे नवे गाणे ऐकलेत का?

[ad_1]

अमृता फडणवीस नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात. कधी ट्वीट केल्यामुळे तर, कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात. आता त्यांचे ‘तुम्हे आईने की जरुरत नही’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या आधी देखील त्यांची काही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ‘अज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘वो तेरे प्यार का गम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’, ‘कुणी म्हणाले’, ‘तेरी बन जाऊंगी’ या त्यांच्या गाण्यांना लोकप्रियता मिळाली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments