Tuesday, September 1, 2026
Homeमहाराष्ट्रAmravati double murder: अमरावतीत जागेच्या वादातून दुहेरी हत्याकांड! कोयत्याने वार करून शेजाऱ्याने...

Amravati double murder: अमरावतीत जागेच्या वादातून दुहेरी हत्याकांड! कोयत्याने वार करून शेजाऱ्याने केली आई, मुलाची हत्या

Amravati double murder: अमरावतीत जागेच्या वादातून दुहेरी हत्याकांड! कोयत्याने वार करून शेजाऱ्याने केली आई, मुलाची हत्या

[ad_1]

Amravati mangaldham double murder : अमरावतीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जागेच्या वादातून एका शेजाऱ्याने आई आणि मुलाची भरदिवसा कोयत्याने हत्या केली. आरोपीने शेजाऱ्यावर देखील कोयत्याने हल्ला केला असून या घटनेत संबंधित व्यक्ति हा थोडक्यात बचावला आहे. हत्या केल्यावर आरोपी हा पत्नी मूलासह दुचाकीवरून फरार झाला आहे. ही घटना सोमवारी शहरातील मंगलधाम येथील बालाजी नगर येथे घडली. आरोपी जेव्हा शेजऱ्याला मारत होता तेव्हा परिसरातील नागरिक हा सर्व प्रकार पाहत होते. मात्र, कुणाचीही बोलण्याची हिंम्मत झाली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments