Monday, October 5, 2026
Homeमहाराष्ट्रAmravati bus accident: अमरावतीत प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, ३ जणांचा मृत्यू;...

Amravati bus accident: अमरावतीत प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, ३ जणांचा मृत्यू; २० हून अधिक जखमी

[ad_1]

प्रवाशांनी भरलेली बस परतवाडा सेमाडोह घटांग रस्त्यावरुन जात होती. यावेळी वळणा-वळणाच्या रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा मोठा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक मदतीसाठी घटनास्थळी धावले. प्रवाशांना दरीतून वर काढून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments