Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रalphonso mango news : सावधान! हापूसच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक; परराज्यातील आंब्यांची होतेय...

alphonso mango news : सावधान! हापूसच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक; परराज्यातील आंब्यांची होतेय विक्री

alphonso mango news : सावधान! हापूसच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक; परराज्यातील आंब्यांची होतेय विक्री

[ad_1]

alphonso mango market : राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाळ्यात सर्वांचे आवडीचे फळ असलेल्या फळांचा राजा हापूस आंब्याची बाजारात आवक होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, हापूस असल्याचे सांगत परराज्याच्या आंब्याची विक्री करून ग्राहकांची फसवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे कृषी उत्पन्न आणि पणन समित्या बाहेरून राज्यात विक्रीसाठी येणाऱ्या आंब्याच्या प्रजाती त्याच नावाने विकण्याचे परिपत्रक काढण्याचा तयारीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments