Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रAlephata leopard news : पुण्यातील आळेफाटा येथे थरार! बिबट्या थेट रुग्णालयात घुसला;...

Alephata leopard news : पुण्यातील आळेफाटा येथे थरार! बिबट्या थेट रुग्णालयात घुसला; वनरक्षकासह ३ जखमी

Alephata leopard news : पुण्यातील आळेफाटा येथे थरार! बिबट्या थेट रुग्णालयात घुसला; वनरक्षकासह ३ जखमी

[ad_1]

Alephata leopard news : बिबट्याने मानवी वसाहतीत प्रवेश करणं ही काही नवीन बाब राहिली नाही. मंगळवारी रात्री मात्र बिबट्याने थेट पुण्यातील रुग्णालयातच प्रवेश केला. सुदैवाने रात्र असल्याने आणि रुग्णालयाच्या वॉर्डचे दरवाजे बंद असल्याने, दवाखान्यातून बिबट्या बाजूच्या इमारतीत घुसला. भक्षाच्या शोधात हा बिबट्या खाजगी रुग्णालयाच्या इमारतीत पोहचला होता. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments