Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रAkshay Shinde Encounter: अक्षय शिंदेला ठार मारणारे कोण आहेत एन्काऊंटर स्पेशालिस्ट संजय...

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेला ठार मारणारे कोण आहेत एन्काऊंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे ? वाचा

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेला ठार मारणारे कोण आहेत एन्काऊंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे ? वाचा

[ad_1]

who is encounter specialist sanjay shinde: राज्यसह देशाला हादरवून टाकणाऱ्या बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर अत्याचार करण्यात आलेल्या घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये सोमवारी मारला गेला. या घटनेमुळे आता पुन्हा नवा वाद सुरू झाला आहे. विरोधकांनी पोलिसांच्या व सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत हा एन्काऊंटर जाणून बुजून खऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप केला आहे. पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षय शिंदेवर दोन गोळ्या झाडल्याची माहिती आहे. संजय शिंदे या पूर्वीही अनेक वादात अडकले आहे. त्यामुळे अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरबद्दल देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments