Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनAkshay Kumar: गर्लफ्रेंडला सिद्धीविनायक मंदिरात घेऊन जायचा अन्…; अक्षय कुमारची डेटिंग ट्रीक...

Akshay Kumar: गर्लफ्रेंडला सिद्धीविनायक मंदिरात घेऊन जायचा अन्…; अक्षय कुमारची डेटिंग ट्रीक माहितीये का?

Akshay Kumar: गर्लफ्रेंडला सिद्धीविनायक मंदिरात घेऊन जायचा अन्…; अक्षय कुमारची डेटिंग ट्रीक माहितीये का?

[ad_1]

बॉलिवूडचा खिलाडी

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ‘खिलाडी कुमार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षयने त्याच्या करिअरमध्ये असे ८ चित्रपट केले, ज्यांच्या नावात ‘खिलाडी’ आहे. त्यामुळे तो बॉलिवूडमध्ये ‘खिलाडी कुमार’ या नावाने ओळखू लागले. अक्षय कुमार ते ‘खिलाडी’ कुमार बनण्यापर्यंतच्या या प्रवासात त्याने ‘खिलाडी’, ‘मैं खिलाडी तू अनाडी’, ‘सबसे बडा खिलाडी’, ‘खिलाडी ४२०’, ‘खिलाडीयों का खिलाडी’, ‘मिस्टर अँड मिसेस खिलाडी’, ‘इंटरनॅशनल’ खिलाडी’ आणि ‘खिलाडी ७८६’सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments