Wednesday, September 2, 2026
Homeमहाराष्ट्रAkola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील...

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

[ad_1]

तांदूळ वाहून नेत असलेल्या ट्रकने कारला धडक दिली व पलटला. सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. पण, कारमधील चारही प्रवासी जखमी झाले असून कार व ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे.  ट्रकमधील तांदळीची पोती पुलावर पसरली होती. आज (शनिवार) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कार ट्रकखाली दबली गेल्याने कारमधील प्रवासी आतमध्ये अडकले होते. मात्र स्थानिक नागरिकांनी त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments