Ajit Pawar: अजित पवार आपल्या पदाधिकाऱ्यांना देणार स्कॉर्पिओ आणि बोलेरो कार, कारण काय?

0
145
Ajit Pawar: अजित पवार आपल्या पदाधिकाऱ्यांना देणार स्कॉर्पिओ आणि बोलेरो कार, कारण काय?

NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने महाराष्ट्रभरातील आपल्या अधिकाऱ्यांसाठी सुमारे ७० कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या गाड्यांच्या किंमती १२ लाख ते २२ लाखापर्यंत असेल. दरम्यान, बुधवारी काही गाड्या टेस्ट ड्राईव्हसाठी पक्षाच्या मुख्यलयात नेल्या. अजित पवार गटाचे प्रमुख सुनील तटकरे यांनी याला दुजोरा दिला.

Source link