Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रAjit Pawar New Look : अजित पवारांचा रेट्रो लुक.. चेक्सचा शर्ट अन्...

Ajit Pawar New Look : अजित पवारांचा रेट्रो लुक.. चेक्सचा शर्ट अन् डोळ्यावर गॉगल घालून नागपुरात मेट्रो सफर

Ajit Pawar New Look : अजित पवारांचा रेट्रो लुक.. चेक्सचा शर्ट अन् डोळ्यावर गॉगल घालून नागपुरात मेट्रो सफर

[ad_1]

आपल्या पेहेरावासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी चर्चेत असतात. आज अजित पवारांनी नागपूर मेट्रोतून प्रवास केला. त्यावेळी त्यांच्या लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अजित पवारांनी ब्लॅक रंगाचा चेक्समधील शर्ट, पँट आणि डोळ्यावर काळा गॉगल परिधान केला होता. आपल्या मेट्रो प्रवासात अजित पवारांनी मेट्रो अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments