Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रAjit Pawar : ‘अमित शाह हे गुजरातचे असले तरी त्यांच महाराष्ट्रावर प्रेम,...

Ajit Pawar : ‘अमित शाह हे गुजरातचे असले तरी त्यांच महाराष्ट्रावर प्रेम, कारण…’, अजित पवारांची अमित शहांवर स्तुतिसुमने

[ad_1]

अजित पवार म्हणाले, “अमित शाह हे मूळचे गुजरात येथील आहे. मात्र, त्यांचं महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. कारण, ते महाराष्ट्राचे जावाई आहेत असे म्हणताच उपस्थितांमद्धे हशा पिकला. पवार म्हणाले, प्रत्येक जावयाचे सासरवाडीवर जास्त प्रेम होत असते. महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्य एकच होते. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र आणि गुजरातचा इतिहास आणि वर्तमानकाळ गौरवशाली राहिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments