Monday, September 7, 2026
HomeमनोरंजनAishwarya Abhishek News : घटस्फोट-अफेअरची चर्चा, आता आराध्याच्या बर्थडेलाही अभिषेक बच्चन गायब!

Aishwarya Abhishek News : घटस्फोट-अफेअरची चर्चा, आता आराध्याच्या बर्थडेलाही अभिषेक बच्चन गायब!

Aishwarya Abhishek News : घटस्फोट-अफेअरची चर्चा, आता आराध्याच्या बर्थडेलाही अभिषेक बच्चन गायब!

[ad_1]

Aishwarya Abhishek Divorce Rumors:बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. मात्र, दोघांनी अजूनही यावर मौन बाळगले आहे. आता ऐश्वर्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री कधी वडिलांच्या फोटोजवळ,कधी आईसोबत, तर कधी मुलगी आराध्यासोबत पोज देताना दिसत आहे. यासोबतच व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने आराध्यासाठी एक खास संदेश लिहिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments