Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रAhmednagar murder: अहमदनगर हादरलं! प्रियकरासाठी बायकोनं दीड लाख देऊन नवऱ्याला संपवलं

Ahmednagar murder: अहमदनगर हादरलं! प्रियकरासाठी बायकोनं दीड लाख देऊन नवऱ्याला संपवलं

Ahmednagar murder: अहमदनगर हादरलं! प्रियकरासाठी बायकोनं दीड लाख देऊन नवऱ्याला संपवलं

[ad_1]

Ahmednagar murder: नाशिक येथे बायकोने संपत्तीसाठी नवऱ्याला दारू पाजून सर्पदंश करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतांना अहमदनगर येथे एका पत्नीने प्रियकरासाठी दीड लाख रुपयांची सुपारी देऊन आपल्या पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी पत्नी, तिच्या प्रियकरासह पुण्यातून पाच आरोपींना अटक केली आहे. दरम्यान पत्नीनेच या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. फिर्यादीच आरोपी निघल्याने खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments