Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रAhmednagar accident : नगरच्या इमामपूर घाटात भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Ahmednagar accident : नगरच्या इमामपूर घाटात भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Ahmednagar accident : नगरच्या इमामपूर घाटात भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

[ad_1]

अपघातग्रस्त कुटुंब शेतकऱ्याचे

अपघातात दुर्दैवी मृत्यू आलेले पवार कुटुंबीय शेतमजूर होते. कांदा काढणीसाठी ते नगर तालुक्यातील सुमारे दीड महिने कापूरवाडीला वास्तव्य होते. अनिल पवार यांच्या मागे आजोबा, आजी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळं वडगाव सावताळ गावावर शोककळा पसरली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments