Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशAfghanistan plane crash | अफगाणिस्तानमध्ये प्रवासी विमान कोसळलं, मॉस्कोला जाताना घडली दुर्घटना!...

Afghanistan plane crash | अफगाणिस्तानमध्ये प्रवासी विमान कोसळलं, मॉस्कोला जाताना घडली दुर्घटना! | Navarashtra (नवराष्ट्र)

Afghanistan plane crash | अफगाणिस्तानमध्ये प्रवासी विमान कोसळलं, मॉस्कोला जाताना घडली दुर्घटना! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

अफगाणिस्तानमध्ये प्रवासी विमान कोसळलं, मॉस्कोला जाताना घडली दुर्घटना!

अफगाणिस्तानात एक विमान आपल्या मूळ मार्गापासून दूर जात बदखशानमधील झेबाक जिल्ह्यातील डोंगराळ भागात कोसळले.

अफगाणिस्तानमधुन विमान अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. अफगाणिस्तानात एक विमान ( Afghanistan plane crash) आपल्या मूळ मार्गापासून दूर  जात बदखशानमधील झेबाक जिल्ह्यातील डोंगराळ भागात कोसळले. आतापर्यंत या विमानाच्या ओळखीबाबत भारत सरकार आणि अफगाणिस्तान सरकारकडून कोणतेही अधिकृत विधान जारी करण्यात आलेले नाही.

हे सुद्धा वाचा



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments