
एएफसी आशियाई चषक स्पर्धेत भारत पाचव्यांदा सहभागी
एएफसी आशियाई चषक स्पर्धेत भारत पाचव्यांदा खेळत आहे. यापूर्वी टीम इंडिया १९६४, १९८४, २०११ आणि २०१९ मध्ये या स्पर्धेचा भाग बनली होती. फिफा क्रमवारीत भारतीय संघ सध्या जागतिक क्रमवारीत १०२ व्या क्रमांकावर आहे.







