Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशaditya-l1 : शेतकऱ्याच्या मुलीच्या हाती आदित्य L1 मिशनची कमान; कोण आहे निगार...

aditya-l1 : शेतकऱ्याच्या मुलीच्या हाती आदित्य L1 मिशनची कमान; कोण आहे निगार शाजी?

aditya-l1 : शेतकऱ्याच्या मुलीच्या हाती आदित्य L1 मिशनची कमान; कोण आहे निगार शाजी?

[ad_1]

Who is Nigar Shaji? : भारताची पहिली सौर मोहिम असलेल्या आदित्य-L1 यान लांगरांग पॉइंट येथे यशस्वीपणे तैनात करण्यात आले आहे. हे यान पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर एल१ या पॉइंटवर स्थपित करण्यात आले आहे. इस्रोच्या या जटिल मोहिमेचे नेतृत्व प्रकल्प संचालिका निगार शाजी यांनी केले आहे. शाजी या अतिशय सौम्य स्वभावाच्या आहेत. त्यांनी या मिशनच्या यशासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. हे मिशन यशस्वी करण्यासाठी त्यांनी आठ वर्षे त्यांच्या टीमसोबत काम केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments