Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनAdipurush : ‘आदिपुरुष’च्या नव्या गाण्याने रचला विक्रम; २४ तासांत मिळवले सर्वाधिक व्ह्यूज!

Adipurush : ‘आदिपुरुष’च्या नव्या गाण्याने रचला विक्रम; २४ तासांत मिळवले सर्वाधिक व्ह्यूज!

[ad_1]

‘जय श्री राम’ गाण्याचा व्हिडीओ गेल्या २४ तासांत यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलेला व्हिडीओ ठरला आहे. प्रसिद्ध झालेल्या अहवालाच्या आकडेवारीनुसार, ‘आदिपुरुष’ला २६,२९१,२३७ व्ह्यूज आणि ४,८४,१८६ लाईक्स मिळाले आहेत. या गाण्याने अक्षय कुमारच्या ‘क्या लोग तुम’ गाण्याला मागे टाकत गेल्या २४ तासांत सर्वाधिक व्ह्यूज मिळवले आहेत. गाण्याच्या लाँचिंगच्या वेळी या गाण्याच्या प्रवासाविषयी बोलताना गायक-संगीतकार अजय म्हणाले की, ‘या गाण्याचे नाव हीच आमची प्रेरणा आहे.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments