Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनTMKOC: करिअर उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या! ‘तारक मेहता..’च्या ‘बावरी’चे पुन्हा गंभीर...

TMKOC: करिअर उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या! ‘तारक मेहता..’च्या ‘बावरी’चे पुन्हा गंभीर आरोप

[ad_1]

अभिनेत्रीने पुढे त्या दिवसांची घटना सांगितली, जेव्हा तिची दिवंगत आई कर्करोगावर उपचार घेत होती. आई रुग्णालयात असताना देखील निर्माते तिला सकाळी लवकर सेटवर येण्यास सांगायचे. तिला कोणत्याही कामाशिवाय सेटवर बोलावले जायचे. त्यावेळी तिचा कोणताही सीन देखील नसायचा. आईचे निधन झाल्यानंतरही असित मोदी यांनी तिला एकही फोन केला नाही, असा दावा तिने केला आहे. मोनिकाने पुढे आरोप केला की, निर्मात्याने तिचे करिअर बरबाद करण्याची धमकी दिली होती. मोनिका म्हणाली, ‘असित कुमार मोदीने मला मुंबईत काम न करण्याची धमकी दिली होती. मी आधीच आई गमावल्याच्या मानसिक आघातातून जात होतो आणि इथे तो मला माझे करिअर बरबाद करण्याची धमकी देत होता. याचा माझ्या करिअरला मोठा फटका बसला. नंतर मला काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments