Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनPushpa 2: ‘पुष्पा २’मध्ये होणार ‘श्रीवल्ली’चा मृत्यू? काय आहे व्हायरल फोटो मागचं...

Pushpa 2: ‘पुष्पा २’मध्ये होणार ‘श्रीवल्ली’चा मृत्यू? काय आहे व्हायरल फोटो मागचं सत्य? जाणून घ्या…

Pushpa 2: ‘पुष्पा २’मध्ये होणार ‘श्रीवल्ली’चा मृत्यू? काय आहे व्हायरल फोटो मागचं सत्य? जाणून घ्या…

[ad_1]

सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये श्रीवल्लीचा मृतदेह तिरडीवर ठेवलेला दिसत आहे. रश्मिकाचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर ‘पुष्पा २’मध्ये श्रीवल्लीला मारले जाईल, खलनायक रश्मिकाचा जीव घेईल आणि आता पुष्पा त्याचा बदला घेईल, अशी या चित्रपटाची कथा असेल, असा अंदाज प्रेक्षक बांधत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments