Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशAccident : कर्नाटकात भीषण अपघात, कंटेनर कारवर पलटल्याने सांगलीतील एकाच कुटूंबातील ६...

Accident : कर्नाटकात भीषण अपघात, कंटेनर कारवर पलटल्याने सांगलीतील एकाच कुटूंबातील ६ जणांचा मृत्यू

Accident : कर्नाटकात भीषण अपघात, कंटेनर कारवर पलटल्याने सांगलीतील एकाच कुटूंबातील ६ जणांचा मृत्यू

[ad_1]

नाताळच्या सुट्टीसाठी गावी येत असलेल्या सांगलीतील एका कुटूंबावर काळाने घाला घातला. कर्नाटक राज्यातील नेलमंगळा येथे (आज) शनिवारी एक कंटेनर ट्रक कारवर पलटल्याने एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत सांगली जिल्ह्यातील जतमधील असल्याचे माहिती आहे. या घटनेने जत तालुक्यावर शोककळा पसरली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments