Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनAbol Priteechi Ajab Kahani: मयुरीचा भाऊ भाऊसाहेब चक्क मयुरीलाच बांधणार राखी

Abol Priteechi Ajab Kahani: मयुरीचा भाऊ भाऊसाहेब चक्क मयुरीलाच बांधणार राखी

Abol Priteechi Ajab Kahani: मयुरीचा भाऊ भाऊसाहेब चक्क मयुरीलाच बांधणार राखी

[ad_1]

‘राणी मी होणार’ या मालिकेतही वेगळ्या प्रकारे रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. आपल्या कुटुंबाचे रक्षण करणाऱ्या मीरासाठी तिची बहीण मेघ थेट सलूनमध्ये राखी घेऊन पोहोचते. आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी झटणाऱ्या मीराला ती राखी बांधणार आहे आणि या बहिणींमधले प्रेम यातून दिसून येणार आहे. ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ या मालिकेतही रक्षाबंधन पाहायला मिळणार आहे. एवढ्या वर्षांनी आपला भाऊ आरव आणि बहीण इरा यांना भेटल्यावर बयोला आनंद झाला आहे. रक्षाबंधन असल्यामुळे बयो आरवसाठी राखी घेऊन जाते. आता त्यांचे रक्षाबंधन कशा प्रकारे साजरे होईल, हे मालिकेत पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे रक्षाबंधनाचे आगळेवेगळे प्रसंग या मालिकांतून पाहायला मिळणार आहेत. बुधवार ३० ऑगस्ट रोजी सोनी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये हा सण धुमधडाक्यात साजरा होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments