Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe kay Karte: अनिरुद्ध करणार का ईशाचे कन्यादान? काय घडणार आजच्या...

Aai Kuthe kay Karte: अनिरुद्ध करणार का ईशाचे कन्यादान? काय घडणार आजच्या एपिसोडमध्ये जाणून घ्या

Aai Kuthe kay Karte: अनिरुद्ध करणार का ईशाचे कन्यादान? काय घडणार आजच्या एपिसोडमध्ये जाणून घ्या

[ad_1]

आई कुठे काय करते मालिकेत ईशा आणि अनिशच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. सर्व देशमुख कुटुंबीय ईशाचे लग्न धुमधाडाक्यात व्हावे यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र, ईशाने यापूर्वी पळून जाऊन लग्न केल्यामुळे अनिरुद्धच्या मनात राग आहे. त्यामुळे आता अनिरुद्ध ईशाचे कन्यादान करणार का? असा प्रश्न पडला आहे. आजच्या भागात नेमके काय घडणार हे जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments