Abhijeet Bhattacharya : अभिजीत भट्टाचार्यनं शाहरुख खानसाठी गाणं का थांबवलं? गायकानं स्वतः सांगितलं कारण…

0
18
Abhijeet Bhattacharya : अभिजीत भट्टाचार्यनं शाहरुख खानसाठी गाणं का थांबवलं? गायकानं स्वतः सांगितलं कारण…

Singer Abhijeet Bhattacharya : गेल्या काही दिवसांपासून गायक अभिजीत भट्टाचार्य चर्चेत आला आहे. शाहरुख खानच्या एका गाण्यामुळे हे प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. प्रसिद्ध गायिका दुआ लिपा हिने तिच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये शाहरुख खानचं एक गाणं गायलं, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांनंतर ते मूळ गाणं गाणाऱ्या अभिजीत भट्टाचार्यने एक पोस्ट लिहून मनातील खंत व्यक्त केली होती. 

Source link