Monday, August 17, 2026
Homeमहाराष्ट्रभविष्यात शिंदेंची शिवसेना राहणार नाही असं मी बोललोच नव्हतो; शिंदेंच्या विश्वासू नेत्याचं...

भविष्यात शिंदेंची शिवसेना राहणार नाही असं मी बोललोच नव्हतो; शिंदेंच्या विश्वासू नेत्याचं स्पष्टीकरण

भविष्यात शिंदेंची शिवसेना राहणार नाही असं मी बोललोच नव्हतो; शिंदेंच्या विश्वासू नेत्याचं स्पष्टीकरण

[ad_1]

Uday Samant News: महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला काहीच वेळ शिल्लक असताना माजी मंत्री उदय सामंत यांनी एका नामांकीत वृत्तपत्रावर चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप केला आहे. याचबरोबर उदय सामंत यांनी संबंधित वृत्तपत्राचा फोटो देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे, ज्यात त्यांनी भविष्यात शिंदेंची शिवसेना राहणार नाही, असे वक्तव्य केल्याचे मजकूर दिसत आहे. यावर उदय सामंतांनी स्पष्टीकरून देत ही माहिती चुकीची असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी संबंधित वृत्तपत्रावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments