Aarya Season 3 Review: राजकुमारी ‘आर्या’ बनली डॉन माफिया क्वीन! वाचा कशी आहे सुष्मिताची वेब सीरिज?

0
118
Aarya Season 3 Review: राजकुमारी ‘आर्या’ बनली डॉन माफिया क्वीन! वाचा कशी आहे सुष्मिताची वेब सीरिज?


यावेळी आर्या सरीन मुलांना वाचवण्यासाठी वाघिणीसारखी लढताना दिसणार आहे. तसेच, डॉन बनून संपूर्ण राज्यातील ड्रग्ज फार्म आपल्या नावावर करण्यासाठी ती मर्यादा ओलंडणार आहे. आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ती शक्य ते सर्व प्रयत्न करताना दिसणार आहे. यावेळी आर्यने रशियन माफियासोबत १००० कोटी रुपयांची ड्रग्ज निर्यात करण्याचा करार केला आहे. या डीलमध्ये, आर्यला रशियनांकडून धोका ही मिळणार आहे. त्याचवेळी एसीपी खानही तिचा बदला घेण्यासाठी अडचणी निर्माण करणार आहे.



Source link