Sunday, August 30, 2026
Homeदेश-विदेशAAP Congress : इंडिया आघाडीला बळ! दिल्लीसह गुजरात, गोवा, हरयाणातही काँग्रेस-आम आदमी...

AAP Congress : इंडिया आघाडीला बळ! दिल्लीसह गुजरात, गोवा, हरयाणातही काँग्रेस-आम आदमी पक्षाचं जमलं!

AAP Congress : इंडिया आघाडीला बळ! दिल्लीसह गुजरात, गोवा, हरयाणातही काँग्रेस-आम आदमी पक्षाचं जमलं!

[ad_1]

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसनं शनिवारी युतीवर शिक्कामोर्तब केलं. दिल्लीसह गुजरात, हरयाणा आणि गोव्यातील जागावाटपही दोन्ही पक्षांनी निश्चित केलं आहे. गुजरातमध्ये काँग्रेस २४, आप २, हरयाणात काँग्रेस ९, आप १ जागा, दिल्लीत ‘आप’ ४, काँग्रेस ३ जागांवर निवडणूक लढणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments