Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay Karte: बायको नावाच्या व्यक्तीचा द्वेष का? संजनासोबतचे वागणे पाहून...

Aai Kuthe Kay Karte: बायको नावाच्या व्यक्तीचा द्वेष का? संजनासोबतचे वागणे पाहून अरुंधती अनिरुद्धवर संतापली

[ad_1]

ते सगळं ऐकून अरुंधती म्हणते, ‘काय कारण असू शकतं? आई, त्यांनी हेच माझ्या वाढदिवसाला देखील केलं होतं. संजनाला घेऊन आले होते आणि केक कापला होता. बायकोसोबत असंच वागायचं असतं, असं काही आहे का त्यांच्या डोक्यात? अन्याय आणि अपमान सहन करुन नकोस. मी जी चुक केली ती तू करु नकोस. तुझ्याकडे बघून मला बळ मिळालं आहे. तू खचून जाऊ नकोस. आज तुझा वाढदिवस आहे. देवानं तुला चांगलं आरोग्य दिलंय, त्याच्यासाठी आभार त्याचे मान. तुला दु:खी करायचा अधिकार कोणालाही देऊ नको.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments