Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रAaditya Thackeray : बेळगाव-कारवार केंद्रशासित प्रदेश करा, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना...

Aaditya Thackeray : बेळगाव-कारवार केंद्रशासित प्रदेश करा, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

Aaditya Thackeray : बेळगाव-कारवार केंद्रशासित प्रदेश करा, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

[ad_1]

Aaditya Thackeray on Maharashtra Karnataka dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील बेळगावात मराठी भाषकांचा महामेळावा महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आयोजित करण्यात आला होता. या महामेळाव्यास राज्य सरकारचा विरोध असल्याने येथे पुन्हा एकदा महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक असा संघर्ष पेटला आहे. दरम्यान,या मुद्द्यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडे मोठी मागणी करत बेळगाव कारवार केंद्रशासित प्रदेश करण्याची मोठी मागणी केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments