Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशनमाज पठणासाठी भररस्त्यात थांबवली सरकारी बस, VIDEO व्हायरल; चालकाविरोधात चौकशीचे...

नमाज पठणासाठी भररस्त्यात थांबवली सरकारी बस, VIDEO व्हायरल; चालकाविरोधात चौकशीचे आदेश

नमाज पठणासाठी भररस्त्यात थांबवली सरकारी बस,  VIDEO  व्हायरल; चालकाविरोधात चौकशीचे आदेश

[ad_1]

कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात एका सरकारी बस ड्रायव्वहरने ड्यूटी दरम्यान बस मध्येच थांबवून नमाज पठण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कर्नाटक परिवहन विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. चालकाच्या या कृतीमुळे प्रवाशांची गैरसोय झाली असून काही प्रवाशांनी याबाबत तक्रार दाखल केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments