Wednesday, October 7, 2026
Homeदेश-विदेशकधी पाहिलाय का असा गवळी! बँकेतील नोकरी सोडून आधी लाखोची बाइक आणि...

कधी पाहिलाय का असा गवळी! बँकेतील नोकरी सोडून आधी लाखोची बाइक आणि आता ऑडीतून पोहोचवतो दूध

[ad_1]

तुम्ही अनेक दूधवाले पाहिले असतील, पण लोकांच्या घरी दूध पोहोचवण्यासाठी १ कोटी रुपयांच्या अलिशान कारचा वापर करणारा दूधवाला क्वचितच पाहिला असेल. आम्ही बोलत आहोत हरियाणातील फरिदाबाद येथील अमित भडाना या दूधविक्रेत्याबद्दल. आपली आवड पूर्ण करण्यासाठी अमितने बँकेची चांगली नोकरी सोडली आणि लोकांपर्यंत दूध पोहोचवायला सुरुवात केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments