Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रबोरिवलीत २८ एप्रिलपासून वसंत व्याख्यानमाला; मंगला खाडिलकर, रुचिरा दिघे आणि हेमंत पाटकर...

बोरिवलीत २८ एप्रिलपासून वसंत व्याख्यानमाला; मंगला खाडिलकर, रुचिरा दिघे आणि हेमंत पाटकर यांना दिला जाणार पुरस्कार

बोरिवलीत २८ एप्रिलपासून वसंत व्याख्यानमाला; मंगला खाडिलकर, रुचिरा दिघे आणि हेमंत पाटकर यांना दिला जाणार पुरस्कार

[ad_1]

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते विजय वैद्य यांनी बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथे सातत्याने गेली ४२ वर्षे चालविलेली जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला यंदाही ४३ व्या वर्षी त्यांनी घडविलेल्या कार्यकर्त्यांनी सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार २८ एप्रिल, मंगळवार २९ एप्रिल आणि बुधवार ३० एप्रिल २०२५ असे तीन दिवस ही वसंत व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments