Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशवाहतुकीचे नियम समजावण्याची अनोखी पद्धत, महिला ट्रॅफिक पोलिसाचा VIDEO व्हायरल

वाहतुकीचे नियम समजावण्याची अनोखी पद्धत, महिला ट्रॅफिक पोलिसाचा VIDEO व्हायरल

वाहतुकीचे नियम समजावण्याची अनोखी पद्धत, महिला ट्रॅफिक पोलिसाचा VIDEO व्हायरल

[ad_1]

मध्य प्रदेशातील इंदूर शहर स्वच्छतेच्या अनोख्या प्रयोगांसाठीही ओळखले जाते. इंदूरमध्ये वाहतुकीच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष रोखण्यासाठी आणि लोकांना वाहतुकीच्या नियमांची जाणीव करून देण्यासाठी एका महिला वाहतूक पोलिसाने एक अनोखी शैली आणली आहे. तसेच अनेकांना आकर्षित करत आहे. महिला पोलीस आपल्या गाण्यांच्या माध्यमातून लोकांना वाहतुकीच्या नियमांची जाणीव करून देत आहेत. चौकातील वाहनचालकांशी संवाद साधणाऱ्या या महिला पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments