Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्र‘शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अन्यथा १९ मार्चला मुंबईत येऊन आंदोलनाचा बॉम्ब फोडू’

‘शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अन्यथा १९ मार्चला मुंबईत येऊन आंदोलनाचा बॉम्ब फोडू’

‘शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अन्यथा १९ मार्चला मुंबईत येऊन आंदोलनाचा बॉम्ब फोडू’

[ad_1]

 १८ मार्चपर्यंत शेतकरी कर्जमाफीची घोषणा करा अन्यथा १९ मार्च रोजी मुंबई येथे आंदोलनाचा बॉम्ब टाकू असा इशारा विकांत तुपकर यांनी राज्य सरकारला दिला. क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्राची पहिली राज्य कार्यकारणी बैठक पुण्यात पार पडली. यावेळी तुपकर बोलत होते. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल न घेतल्यास सरकार कितीही बलाढ्य बहुमताचे असले तरी त्यांना गुडघे टेकायला लावू असा इशाराही तुपकर यांनी दिला. यावेळी राज्यभरातील शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments