Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रअबू आझमींना औरंगजेबची स्तुती करणे पडले महागात, विधानसभेतून निलंबित

अबू आझमींना औरंगजेबची स्तुती करणे पडले महागात, विधानसभेतून निलंबित

अबू आझमींना औरंगजेबची स्तुती करणे पडले महागात, विधानसभेतून निलंबित

[ad_1]

महाराष्ट्र विधानसभेत औरंगजेबाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. विधानसभेचे कामकाज सुरू होताच संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments