Sunday, October 11, 2026
Homeदेश-विदेशअवघ्या वर्षभराच्या चिमुकल्या जैशवीचा जगण्यासाठी संघर्ष! १४ कोटींच्या इंजेक्शनची होती गरज पण...

अवघ्या वर्षभराच्या चिमुकल्या जैशवीचा जगण्यासाठी संघर्ष! १४ कोटींच्या इंजेक्शनची होती गरज पण…

[ad_1]

Rare Diseases : दुर्मिळ आजाराशी झुंज देणाऱ्या १३ महिन्यांच्या जैशवीला आता नवं आयुष्य मिळणार आहे. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) बालरोग न्यूरोलॉजीच्या प्रमुख प्रा.(डॉ.) शेफाली गुलाटी यांनी सोमवारी जैशवीला ९ कोटी रुपयांचे इंजेक्शन दिले. अमेरिकेतील या इंजेक्शनची किंमत १४ कोटी रुपये असली तरी क्राऊड फंडिंगशी संबंधित प्रकरणामुळे कंपनीने ५ कोटी रुपयांची सवलत दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments