Tuesday, September 15, 2026
HomeमनोरंजनFilmy Nostalgia : चहू बाजूंना मृतदेहांचा खच अन् मधोमध बसलीये नायिका! 'हा'...

Filmy Nostalgia : चहू बाजूंना मृतदेहांचा खच अन् मधोमध बसलीये नायिका! ‘हा’ सस्पेन्स चित्रपट तुम्हालाही हादरवेल

[ad_1]

Suspense Film On OTT : वीकेंड जवळ येऊ लागला की, घरीच बसून एखादा चित्रपट किंवा सीरिज बघण्याचा प्लॅन अनेकजण बनवत असतात. मात्र, अशावेळी नक्की काय बघावं हा प्रश्न देखील सगळ्यांनाच पडलेला असतो. सोशल मीडियावर अनेक पर्याय शोधताना आपल्याला असा एखादा चित्रपट सापडतो की तो पाहिल्यावर वीकेंड धमाकेदर होऊन जातो. या आठवड्यात तुम्ही देखील असाच काही प्लॅन बनवत असाल, आणि एखादा सस्पेन्स चित्रपट बघणे तुम्हाला आवडत असेल, तर ओटीटीवर असलेला हा साऊथचा सिनेमा नक्कीच पाहू शकता.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments