Pune fake insurance call centre racket : एलआयसीच्या नावाखाली देशभरातील नागरिकांना लाखोंचा गंडा घालण्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांनी ‘फ्रॉड कॉल सेंटर’वर छापे टाकत मोठी कारवाई केली आहे.